लाडकी बहीण योजनेचा मोठा अपडेट! जुलै हप्त्याची तारीख जाहीर
महाराष्ट्र शासनाच्या लाडकी बहीण योजनेने राज्यातील कोट्यवधी महिलांना आर्थिक आधार देण्याचं मोठं काम केलं आहे. या योजनेअंतर्गत पात्र लाभार्थी महिलांना दरमहा ₹1500 थेट त्यांच्या बँक खात्यात जमा केलं जातं. जून महिन्याचा हप्ता सध्या खात्यात जमा होऊ लागला आहे. यानंतर अनेक लाभार्थी महिलांना प्रश्न पडतोय — “जुलैचा हप्ता कधी मिळणार?” 🔸 जून महिन्याचा हप्ता झाला जमा … Read more